Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वेत विविध जागांसाठी मेगाभरती

0

पदाचे नाव 

1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर

2 स्टेशन मास्टर

3 गुड्स ट्रेन मॅनेजर

4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट

5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट

6 कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)

7 अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट

8 ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट

9 ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

पद संख्या- 8875 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर

पद क्र.2: पदवीधर

पद क्र.3: पदवीधर

पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.rrbmumbai.gov.in