Take a fresh look at your lifestyle.

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस- हेड कॉन्स्टेबल {असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)} परीक्षा, 2025

पदाचे नाव 

1 हेड कॉन्स्टेबल {असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)} पुरुष

2 हेड कॉन्स्टेबल {असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)} महिला

पद संख्या- 552 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा ITI (Mechanic-cum-Operator Electronic Communication System)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in