कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाची 3500 जागांसाठी भरती
पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटिस
पद संख्या- 3500 जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 12 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.canarabank.bank.in
