Take a fresh look at your lifestyle.

इंडियन बँकेत 171 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- स्पेशलिस्ट ऑफिसर

पद संख्या- 171 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/CA/M.Sc/ MBA/ PGDM/ MCA/MS/ ICSI (ii) 03/05/06/08 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 13 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- indianbank.bank.in