दिल्ली पोलीस दलात मोठी भरती
पदाचे नाव- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष
पद संख्या- 737 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 15 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in
