भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- ट्रेनी इंजिनिअर-I
पद संख्या- 610 जागा
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc (Electronics/Mechanical/Computer Science/Electrical)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 07 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- bel-india.in
