आर्मी क्रीडा संस्था, पुणे (आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट) मध्ये भरती
पदाचे नाव: स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट, स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट, स्पोर्ट्स फायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स बायोमेकॅनिस्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टिशियन, स्पोर्ट्स मसाजर, डेटा विश्लेषक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 10 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: sports.asi@gov.in
अर्ज करण्याची मुदत- ०५ ऑक्टोबर २०२५
अधिकृत वेबसाईट: sports.asi@gov.in
