बैंक ऑफ बडोदा मध्ये विविध जागांसाठी मोठी भरती
पदाचे नाव: मानव संसाधन (मुख्य व्यवस्थापक – गुंतवणूकदार संबंध, व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध, वरिष्ठ व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध)
पद संख्या: 58 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी)
अर्ज करण्याची मुदत: 09 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in
