महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे येथे ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव: शिकाऊ – इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आयटीआय
पद संख्या: 23 पदे
नोकरी ठिकाण: पिंपरी – पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी), ऑफलाइन (ऑनलाइन नोंदणीची प्रिंट प्रत)
अर्ज करण्याची मुदत: ०४ ऑक्टोबर २०२५
अर्ज करण्याचा पत्ता: औडा संवसु विभाग, पिंपरी चिंचवड (११ ऑक्टोबर २०२५)
अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in
