Take a fresh look at your lifestyle.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई).

शैक्षणिक पात्रता- कनिष्ठ लिपिक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि पदवी परीक्षेत ४५% गुण असणे आवश्यक आहे. तसेच, संगणकाचे ज्ञान आवश्यक असेल आणि GDC&A, CAIIB सारख्या परीक्षा उत्तीर्ण किंवा बँकिंग डिप्लोमा असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

सपोर्ट स्टाफ (शिपाई): किमान १० वी उत्तीर्ण.

पद संख्या: 133 पदे

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- ydccbank.org