स्कूल ऑफ स्कॉलर गडचिरोली येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: उपप्राचार्य, समन्वयक-प्राथमिक विभाग, प्रशासन अधिकारी, समुपदेशक, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, लिपिक, स्टोअर क्लर्क, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक आणि कला/चित्रकला शिक्षक
पद संख्या: 20 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२५
अर्ज करण्याचा पत्ता: स्कूल ऑफ स्कॉलर्स, मौजा लांझेडा, धानोरा रोड, गडचिरोली-४४२६०५
अधिकृत वेबसाईट- sosgadchiroli.edu.in
