पी.डी. पाटील सहकारी बँकेत भरती
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे. (वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)MS-CIT / (समतुल्य प्रमाणन अभ्यासक्रम)वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी / JAIIB / CAIIB / इतर सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमधून बँकिंग / सहकारी / कायदा या विषयात पदविका तसेच उत्तीर्ण (ICM / IIBF / VAMNICOM इ.)
पद संख्या: 10 पदे
नोकरी ठिकाण: कराड, सातारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज करण्याची मुदत: २६ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- pdpbank.com
