Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक अंतर्गत नवीन 112 जागांसाठी भरती जाहीर

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या: 112 पदे

शैक्षणिक पात्रता- या सर्व पदांसाठी आवश्यक असलेले आरक्षण, पात्रता, अनुभव, वेतन हे यूजीसी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकारच्या वेळोवेळीच्या नियमांनुसार आहे

नोकरी ठिकाण: नाशिक

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 24 सप्टेंबर 2025

मुलाखतीची पत्ता: महात्मा गांधी विद्यामंदिर, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक-४२२००३

अधिकृत वेबसाईट- mgv.kbhgroup.in