Take a fresh look at your lifestyle.

MRSAC सेंटर नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव: प्रकल्प सल्लागार आणि प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- प्रकल्प सल्लागार: पीएच.डी. (मृदा विज्ञान / जमीन संसाधन व्यवस्थापन / भूगर्भशास्त्र) किंवा भू-माहितीशास्त्रात एमए भूगोल / पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर विज्ञान (मृदा विज्ञान / जमीन संसाधन व्यवस्थापन / भूगर्भशास्त्र) + अनुभव.

प्रकल्प सहाय्यक: कोणत्याही शाखेचा पदवीधर + अनुभव

पद संख्या: 15 पदे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: २४ सप्टेंबर २०२५

मुलाखतीची पत्ता: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, व्हीएनआयटी कॅम्पस, दक्षिण अंबाझरी, रोड, नागपूर-४४००१०

अधिकृत वेबसाईट- www.mrsac.gov.in