AIIMS नागपूर येथे भरती
पदाचे नाव: पेशंट केअर को-ऑर्डिनेटर
शैक्षणिक पात्रता- संगणक विज्ञानात बी.एससी./बी.कॉम. संगणक विज्ञान / बीसीए/बी.ई. माहिती तंत्रज्ञानात/बी.टेक. माहिती तंत्रज्ञानात + संबंधित क्षेत्रात ०२ वर्षांचा अनुभव.
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: 25 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- aiimsnagpur.edu.in
