कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान, सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेटिंग आणि कमर्शियल), सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, सहाय्यक यांत्रिकी अभियंता, सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहाय्यक वित्तीय सल्लागार, सहाय्यक विद्युत अभियंता, सहाय्यक कार्मिक अधिकारी, सहाय्यक उपमहाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 16 पदे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: २१ ऑक्टोबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.konkanrailway.com
