NHM अंतर्गत अलिबाग-रायगड येथे भरती
पदाचे नाव: कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.)
पद संख्या: 38 पदे
शैक्षणिक पात्रता- M.B.B.S. with Valid MMC Registration
नोकरी ठिकाण: रायगड
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: रिक्त पदे भरेपर्यंत दर महिन्याच्या ०५ व २० तारखेला सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वेळेमध्ये (सदर दिवशी सुट्टी असल्यास पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी).
मुलाखतीची पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१४, जिल्हा रुग्णालय अलिबाग
अधिकृत वेबसाईट- zpraigad.in