हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे भरती
पदाचे नाव: वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (इंग्रजी, मराठी)
शैक्षणिक पात्रता- M.A., NET/SET
पद संख्या: 06 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन (पोस्टाने) / ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा पत्ता: अध्यक्ष, हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ, शासनाजवळ. विश्रामगृह, पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ४१०५०५.
अर्ज करण्याचा ई-मेल: hrspmrajgurunagar2005@gmail.com
अर्ज करण्याची मुदत: 25 सप्टेंबर 2025
