Take a fresh look at your lifestyle.

विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील आणि मानद सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: कायद्याची पदवी

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 सप्टेंबर 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्री, कायदा आणि न्याय विभाग, मंत्रालय, खोली क्रमांक ३४५, तिसरा मजला, परिशिष्ट बिल्डिंग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

अधिकृत वेबसाईट- lj.maharashtra.gov.in