Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक राजभाषा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (ई अँड सी), वरिष्ठ लेखापाल, पर्यवेक्षक (आयटी), हिंदी अनुवादक

पद संख्या: 248 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: ०१ ऑक्टोबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com