सैनिक स्कूल सातारा अंतर्गत ‘MTS’ पदाची भरती
पदाचे नाव: क्वार्टर मास्टर, समुपदेशक (कौन्सिलर), वॉर्ड बॉय (वसतिगृहांसाठी) आणि नर्सिंग सिस्टर.सॉफ्टवेअर अभियंता
शैक्षणिक पात्रता- क्वार्टर मास्टर: बी.ए./ बी.कॉम + अनुभव.
समुपदेशक: मानसशास्त्रात पदवीधर/पदव्युत्तर पदवी किंवा बाल विकासात पदव्युत्तर पदवी किंवा करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनात डिप्लोमासह पदवीधर/पदव्युत्तर पदवी, किमान ५०% गुणांसह
वॉर्ड बॉय (वसतिगृहांसाठी): १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि इंग्रजीमध्ये अस्खलितपणे बोलू शकणारी असावी.
नर्सिंग सिस्टर: नर्सिंग डिप्लोमा/पदवी + अनुभव.
पद संख्या: 05 पदे
नोकरी ठिकाण: सातारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, पोस्ट बॉक्स क्रमांक-२०, सदर बाजार, जिल्हा- सातारा (महाराष्ट्र) ४१५ ००१
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.sainiksatara.org