प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक (CHB)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचा.
पद संख्या: 71 पदे
नोकरी ठिकाण: अमळनेर- जळगाव
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: ०८ सप्टेंबर २०२५ सकाळी १०:०० वाजेपासून
मुलाखतीची पत्ता: प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि. जळगाव- 425401
अधिकृत वेबसाईट- www.pca.ac.in