वडिलोपार्जित जमीनीचे वाटप करायला आता कोणतेही शुल्क लागणार नाही; जाणून घ्या सविस्तर माहिती

दुय्यम निबंधक(SR) कार्यालयात जाण्याची गरज नाही.
तहसीलदारांकडे जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार अर्ज करा.
तहसीलदार सर्वांना नोटिसा पाठवून सर्वांची सहमती असल्याची खात्री करून जमीन वाटपाचा आदेश काढतील.
तहसीलदारांनी काढलेल्या आदेशाची तलाठ्याला निःशुल्क अंमलबजावणी करावीच लागेल.