Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती

0

पदाचे नाव- कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड)

पद संख्या- 30 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.sci.gov.in