वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: पीजीटी (भौतिकशास्त्र), पीजीटी (कॉम्प्युटर सायन्स), पीजीटी (गणित), टीजीटी (समाजशास्त्र), टीजीटी (इंग्रजी), पीआरटी, वॉचमन (पुरुष)
शैक्षणिक पात्रता- पीजीटी: संबंधित विषयात किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी, बी.एड पदवी
टीजीटी: संबंधित विषयात मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी, बी.एड पदवी
पीआरटी: (i) भारत सरकार/यूजीसी/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून विषयात किमान ५०% आणि एकूण ५०% गुणांसह बॅचलर पदवी. (ii) बी.एड पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
पद संख्या: 08 पदे
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, वायुसेना विद्यालय, वायू सेना नगर, नागपूर-440007
अर्ज करण्याची मुदत- १८ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.airforceschoolvsnnagpur.org