पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती
पदाचे नाव: कला शिक्षक
पद संख्या: ३८ पदे
शैक्षणिक पात्रता- कला शिक्षक पदविका (एटीडी) शासकीय पदविका (जीडी) कला कला ललित कला पदवीधर (बीएफए) मास्टर ऑफ ललित कला (एमएफए) अभ्यासक्रम उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा, पिंपरी गाव
अर्ज करण्याची मुदत- 12 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in