Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक विद्युत अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, तांत्रिक सहाय्यक/ईएलई

पद संख्या- 80 पदे

शैक्षणिक पात्रता- असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर: पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा किमान ६०% गुणांसह + अनुभव.

सीनियर टेक्निकल असिस्टंट/ईएलई: पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी/इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा किमान ६०% गुणांसह + अनुभव.

कनिष्ठ टेक्निकल असिस्टंट/ईएलई: पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी/इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा किमान ६०% गुणांसह + अनुभव.

टेक्निकल असिस्टंट/ईएलई: कोणत्याही ट्रेडमध्ये आयटीआय + अनुभव.

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: १२, १५, १६ आणि १८ सप्टेंबर २०२५

मुलाखतीची पत्ता: एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई.

अधिकृत वेबसाईट- www.konkanrailway.com