आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळांसाठी “शिक्षक” पदाची मोठी कंत्राटी भरती
पदाचे नाव: उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम), प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)
शैक्षणिक पात्रता: एम.ए. / एम.एससी. आणि बी.एड. किंवा बी.ए. / बी.एससी. आणि बी.एड. किंवा बीए, १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड. किंवा १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड.
पद संख्या: 695 पदे
नोकरी ठिकाण: नाशिक व ठाणे विभागातील
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: 11 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- mvgcompany.in