Take a fresh look at your lifestyle.

स्वर्गीय जी.एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

पद संख्या: 68 पदे

शैक्षणिक पात्रता- एआयसीटीई नवी दिल्ली, यूजीसी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र सरकार आणि डीटीई मुंबई यांनी विहित केल्यानुसार पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी आणि भत्ते लागू आहेत.

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत: 12 सप्टेंबर 2025.

अर्ज करण्याचा पत्ता: लेट जी.एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सपकाळ नॉलेज हब, कल्याणी हिल्स, अंजनेरी-वढोली, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२२१३

अधिकृत वेबसाईट- www.lgnscoe.sapkalknowledgehub.org