Take a fresh look at your lifestyle.

HSNC विद्यापीठ मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: संचालक, प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल

पद संख्या: 11 पदे

शैक्षणिक पात्रता- वरील पदांसाठीची पात्रता एआयसीटीई/यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि एचएसएनसी विद्यापीठ, मुंबई यांनी वेळोवेळी लागू असलेल्या विहित केलेल्या आहेत.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज करण्याचा ई- मेल: registrar@hsncu.edu.in

अर्ज करण्याची मुदत: १२ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.hsncu.edu.in