Take a fresh look at your lifestyle.

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई मध्ये नवीन 211 जागांसाठी “गट ड (वर्ग-४)” पदांच्या भरती 

0

पदाचे नाव: गट ड (वर्ग-४) समकक्ष पदे

पद संख्या: 211 पदे

विभाग: (1) सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई, (2) नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे, मुंबई, (3) परिचर्या शिक्षण संस्थ, मुंबई, (4) शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई, (5) आयुष, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, (6) म.आ. पोदार रुग्णालय, मुंबई, (7) रा.मा. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंवई.

शैक्षणिक पात्रता: शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा (१० वी) उर्तीण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात वाचावी).

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 24 सप्टेंबर 2025