महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव : शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 06 पदे
नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल द्वारे
अर्ज करण्याचा ई-मेल: ujjanimangalwedha@gmail.com
अर्ज करण्याची मुदत: 1 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट: www.wrd.maharashtra.gov.in