Take a fresh look at your lifestyle.

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत ८६१ पदांची भरती

0

एकूण पदे- ८६१

परीक्षेचे नाव- नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२२

शिक्षण- कोणतेही पदवीधर

वय- वय २१ ते ३२ वर्षे

प्रयत्नांची संख्या(Number of Attempts)

SC/ST:- अमर्यादित

ओबीसी :- ०९

PWD :- ०९

अर्ज कसा कराल- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २२ फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in