उल्हासनगर महानगरपालिका मध्ये 149 जागांसाठी विविध पदांकरीता थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: सूक्ष्मजीवतज्ज्ञ (मायक्रोबायलॉजिस्ट), वैद्यकिय अधिकारी (पुर्ण वेळ), वैद्यकिय अधिकारी (अर्ध वेळ), फिजिशियन (औषध), प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 80 पदे
नोकरी ठिकाण: उल्हासनगर, ठाणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: दिनांक ०८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२५
मुलाखतीची पत्ता: वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, चोपडा कोर्टाजवळ, उल्हासनगर – ३, पिन कोड – ४२१ ००३ महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in