इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये भरती
पदाचे नाव- शॉर्ट सर्विस कमीशन ऑफिसर
पद संख्या- 30 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह BDS/MDS (ii) एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण (iii) NEET (MDS)-2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 17 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in