भारतीय मानक ब्यूरो मध्ये अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: विभाग अधिकारी
पद संख्या: 23 पदे
शैक्षणिक पात्रता- व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी (कार्मिक/वित्त विशेषज्ञतेसह) किंवा कार्मिक व्यवस्थापन/मानव संसाधन व्यवस्थापन/वित्त मध्ये पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका
नियमितपणे समान पदावर असलेले व्यक्ती किंवा ३ वर्षांच्या नियमित सेवेसह वेतन मॅट्रिक्समध्ये स्तर-६ मधील उमेदवार.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली 110002.
अर्ज करण्याची मुदत: 06 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- bis.gov.in