महाराष्ट्र राज्य कृषी विभागात अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव: अप्रेंटिस – आयटी आणि डिजिटल सोल्युशन्स (कृषी विभाग), अप्रेंटिस – एचआर आणि प्रशासन, अप्रेंटिस – सोशल मीडिया (संशोधन आणि विश्लेषण)
पद संख्या: 05 पदे
नोकरी ठिकाण: मंत्रालय, मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: desk-3a.agri@mah.gov.in
अर्ज करण्याची मुदत- 10 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- krishi.maharashtra.gov.in