Take a fresh look at your lifestyle.

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई मध्ये अप्रेंटिस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- ITI (NCVT/SCVT)

पद संख्या: 286 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज करण्याची मुदत: १२ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- indiannavy.gov.in