मध्य रेल्वे अंतर्गत विविध विभागात ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार(अप्रेंटीस)
पद संख्या: 2418 पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी पास, ITI
नोकरी ठिकाण: भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: ११ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.indianrailway.com