Take a fresh look at your lifestyle.

इंटेलिजेंस ब्युरो मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड II

पद संख्या: 394 पदे

शैक्षणिक पात्रता- BCA, B.Sc, डिप्लोमा

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: १४ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in