मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव: मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय विकास), वरिष्ठ व्यवस्थापक (व्यवसाय विकास), व्यवस्थापक (व्यवसाय विकास), मुख्य व्यवस्थापक (पर्यावरण), व्यवस्थापक (पर्यावरण), मुख्य व्यवस्थापक (आयसीटी), वरिष्ठ व्यवस्थापक (आयसीटी), व्यवस्थापक (आयसीटी), मुख्य व्यवस्थापक (कायदेशीर), वरिष्ठ व्यवस्थापक (कायदेशीर) आणि व्यवस्थापक (कायदेशीर)
पद संख्या: 15 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: व्यवस्थापक (मानव संसाधन), मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची मुदत: 23 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- mumbaiport.gov.in