Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- Professor: Pay Level -13, Index – 1 of 7th CPC and other allowance as admissible

Associate Professor: Pay Level – 12, Index – 1 of 7th CPC and other allowance as admissible.

Assistant Professor: Pay Level – 11, Index -1 of 7th CPC and other allowance as admissible.

पद संख्या: 33 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: २८ ऑगस्ट २०२५ (त्यानंतर सर्व रिक्त जागा भरेपर्यंत मुलाखती दर महिन्याच्या १४ आणि २८ तारखेला घेतल्या जातील)

मुलाखतीची पत्ता: डीन कार्यालय, ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in