गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर येथे भरती
पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कार्यालय अधीक्षक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, लेखापाल, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि संगणक तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता- जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 29 पदे
नोकरी ठिकाण: लातूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 31 ऑगस्ट 2025
मुलाखतीची पत्ता: गोदावरी शैक्षणिक परिसर, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर-नांदेड महामार्ग, कोळपा, जिल्हा: लातूर-413512
अधिकृत वेबसाईट- godavaripharmedu.com