Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे पदभरती

0

एकूण पदे- २४

पदाचे नाव- विशेष कार्य अधिकारी

शिक्षण- राज्य/केंद्र सरकार/निमशासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी

वय- जास्तीत जास्त ६२ वर्ष

अर्ज कसा कराल- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- नाशिक

दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा- मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in