कै. सावित्रीबाई ससाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हडपसर येथे भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता- यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार अनुभव.
पद संख्या: 17 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: २३ ऑगस्ट २०२५
मुलाखतीची पत्ता: काई. सावित्रीबाई ससाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महंमदवाडी रस्ता, हडपसर पुणे-411060
अधिकृत वेबसाईट- bcud.unipune. in