Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा बल(BSF) अंतर्गत 1,121 पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव: गट ‘क’ – हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक)

पद संख्या: 1,121 पदे

शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी, आय.टी.आय

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 23 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- bsf.nic.in