Take a fresh look at your lifestyle.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ग्रेड I, II

शैक्षणिक पात्रता- Ph.D. + experience

पद संख्या: 82 पदे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी): विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (०१ सप्टेंबर २०२५)

अर्ज करण्याची मुदत: २५ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- vnit.ac.in