भारतीय विद्या भवन नागपूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पीजीटी, पूर्व-प्राथमिक सहाय्यक शिक्षक, पूर्व-प्राथमिक क्रियाकलाप शिक्षक, पूर्व-प्राथमिक कला आणि हस्तकला शिक्षक, पूर्व-प्राथमिक संगीत शिक्षक आणि परिचारिका.
पद संख्या: 13 पदे
नोकरी ठिकाण: नागपूर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत: 19 ऑगस्ट 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित शाळा कार्यालय
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख: 25 ऑगस्ट 2025
मुलाखतीची पत्ता: संबंधित शाळा कार्यालय
अधिकृत वेबसाईट- www.bhavans.info