बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “जनरलिस्ट अधिकारी” पदांच्या ५०० पदांची भरती
पदाचे नाव: जनरलिस्ट अधिकारी (स्केल II)
शैक्षणिक पात्रता- किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी / इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट मान्यताप्राप्त संस्थेकडून CMA / CFA / ICWA.
पदाची पात्रता कोणत्याही अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अनुसूचित खाजगी क्षेत्रातील बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव. क्रेडिट संबंधित क्षेत्रे / शाखा प्रमुख / प्रभारी अनुभव प्राधान्य
पद संख्या: 500 पदे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: ३० ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.bankofmaharashtra.in