महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत MES वरिष्ठ महाविद्यालय & इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (IMCC) येथे विविध पदांची मोठी भरती
एकूण जागा- 23
पदाचे नाव- प्राचार्य, सहायक प्राध्यापक,
संचालक, ग्रंथपाल, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता- उपनिबंधक, आरक्षण
कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे -411007
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 फेब्रुवारी
2022
अधिकृत वेबसाईट- mespune.in
अधिकृत वेबसाईट- imcc.mespune.in